शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दस्तऐवजांवर अकोला पोलीस अधीक्षकांचा बोगस शिक्का!

By admin | Updated: December 17, 2015 02:28 IST

किडनी तस्करी प्रकरण: कोमलकरच्या दस्तऐवजांवर शिक्क्याचा वापर.

अकोला: किडनी तस्करी प्रकरणाला बुधवारी धक्कादायक वळण मिळाले. या प्रकरणामध्ये किडनी देण्यासाठी आणि प्रत्यारोपण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बनावट दस्तऐवजांसोबतच अकोला पोलीस अधीक्षकांच्या नावाचा बोगस शिक्कासुद्धा वापरण्यात आल्याचे पोलीस तपासातून उघड झाले. किडनी देणार्‍या देवानंद कोमलकरचे दस्तऐवज तयार करून त्यावर अकोला पोलीस अधीक्षकांच्या नावाचा बोगस शिक्का मारण्यात आल्याची गंभीर बाब स्पष्ट झाली. जुने शहरातील हरिहरपेठमध्ये राहणारा देवानंद कोमलकर याची किडनी खरेदी करणारा नंदूरबार जिल्हय़ातील नवापूर येथील शिक्षक सुधाकर नाईक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त व्हायचा आहे. पोलीस तपासामध्ये देवानंद कोमलकर याला किडनी देण्यासाठी तयार करून, आरोपींनी त्याचे दस्तऐवज तयार केले. या दस्तऐवजानुसार त्याला अकोल्यातील रहिवासी न दाखविता, तो नंदूरबार येथील रहिवासी असल्याचे दर्शविण्यात आले. एवढेच नाहीतर कोमलकर याची किडनी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या दस्तऐवजांवर अकोला पोलीस अधीक्षकांच्या नावाचा बोगस रबर स्टॅम्प (शिक्का) तयार करून, त्याचा उपयोग करण्यात आला. आरोपींनी हे बोगस रबर स्टॅम्प कोठून बनविले आणि किती प्रकरणांमध्ये पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनविलेल्या रबर स्टॅम्पचा उपयोग करण्यात आला. याबाबतची माहिती पोलीस गोळा करण्याकामी लागले आहेत.