शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला येथे पोलीस आयुक्तालय होण्याचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 02:41 IST

मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; जिल्हा पोलीस अधीक्षकांची उपस्थिती.

सचिन राऊत अकोला, दि. 0२- शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर आता पोलीस आयुक्तालयच पर्याय असल्याने अकोला पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना गत दोन दिवसांपासून मुंबईत डेरेदाखल होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतरच पोलीस अधीक्षक मुंबईत गेले होते, त्यानंतर त्यांच्यात पोलीस आयुक् तालयाच्या मुद्दय़ांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्यास पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्हय़ातील गुन्हेगारीवर विशेषत: चोर्‍या, घरफोड्या, खंडणीसारखे गुन्हे रो खण्यासाठी पोलीस आयुक्तालय एकमेव पर्याय असून त्यानंतरच या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत. जिल्हय़ातील २३ पोलीस स्टेशनचा कारभार हाकण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सध्या असलेले मनुष्यबळ प्रचंड अपुरे आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे पालकत्व असलेला जिल्हा एवढेच नव्हे तर खासदार आणि जिल्हय़ातील चार आमदार भाजपाचे आहेत; मात्र त्यानंतरही पोलीस आयुक्तालय वर्षानुवर्षापासून र खडलेले आहे. पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना चांगलेच लढा देत आहेत; मात्र त्यांचा लढा एकाकी पडत असून राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचे वास्तव आहे. खुद्द गृहराज्यमंत्र्यांच्या शहरातीलच पोलीस आयुक्तालयाच्या चेंडूची वारंवार टोलवा-टोलवी सुरू असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला पोलीस आयुक्तालयासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांना दोन दिवसांपूर्वी तातडीने मुंबईत बोलावले. पोलीस आयुक्तालयाच्या मुद्दय़ांवर मु ख्यमंत्र्यांना आवश्यक असलेले दस्तावेज आणि माहिती पोलीस अधीक्षकांनी पुरविली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या मुद्दय़ावर पुन्हा बैठक घेतल्याने आयुक्तालय निर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे.निकष पूर्ण; मात्र आयुक्तालय होईनापोलीस आयुक्तालयासाठी आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण असतानाही अकोल्यातील आयुक्तालय घोडे अडलेले आहे. डिसेंबर २0१५ मध्ये अकोला शहराचे पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्याचे आश्‍वासन तत्कालीन गृहराज्यमंत्री व आताचे कॅॅबिनेट मंत्री राम शिंदे यांनी दिले; मात्र त्यावरही एक वर्ष उलटले.पिंपरी चिंचवड, अकोल्याचा प्रस्ताव सोबतचपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय डिसेंबरमध्ये कार्यान्वित होण्याचे निश्‍चित झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना तातडीने मुंबईत बोलावून बैठक घेतल्याने पिंपरी चिंचवडसोबतच अकोला पोलीस आयुक्तालय कार्यान्वित होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. दोन्ही प्रस्ताव एकाचवेळी तयार असून अर्थखात्याकडे आहेत.