शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अकोला रेल्वे स्थानक लवकरच ‘सीसीटीव्ही’च्या नजरेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:02 IST

अकोला : रेल्वे स्थानकावर सीसी कॅमेरे लावण्याच्या मागणीला मूर्त रूप मिळत असून, रेल्वे प्रशासनाने कॅमेरा खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत. काही महिन्यातच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती भुसावळ येथे २६ सप्टेंबर रोजी झालेल्या डीआरयूसीसी सदस्यांच्या बैठकीत दिली. यामध्ये खासदारांनी नेमणूक केलेले अकोल्यातील सदस्य वसंत बाछुका आणि दीपकभाई प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला रेल्वे स्थानकावरील सुविधा आणि सेवा याबाबत येथे ऊहापोह करण्यात आला.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाने कॅमेरा खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत काही महिन्यातच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रेल्वे स्थानकावर सीसी कॅमेरे लावण्याच्या मागणीला मूर्त रूप मिळत असून, रेल्वे प्रशासनाने कॅमेरा खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत. काही महिन्यातच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती भुसावळ येथे २६ सप्टेंबर रोजी झालेल्या डीआरयूसीसी सदस्यांच्या बैठकीत दिली. यामध्ये खासदारांनी नेमणूक केलेले अकोल्यातील सदस्य वसंत बाछुका आणि दीपकभाई प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला रेल्वे स्थानकावरील सुविधा आणि सेवा याबाबत येथे ऊहापोह करण्यात आला.    अकोला रेल्वे स्थानकावरील कार पार्किंगची जागा वाढविण्याबाबतचा विषय छेडला गेला. पार्किंग वाढविण्यासाठी येथील भिंत तोडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे येथे सांगितले गेले. प्लॅटफार्म क्र.३ वरील इलेक्ट्रिक डिस्प्ले बोर्ड लावण्याचे काम पूर्ण झाले असून, ३0 नोव्हेंबरपासून बोर्ड अस्तिवात येईल. दादरा-पुलावर बसणार्‍या ४५ भिकार्‍यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली असून, सातत्याने या प्रकरणात लक्ष दिले जात आहे. कुठेही गाड्या ठेवणार्‍यांवर रेल्वे प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे. अकोला स्टेशनवर स्वयंचलित जिन्याचा प्रारूप मसुदा पाठविला गेला आहे. उत्तर आल्यानंतर याबाबत निविदा काढली जाणार आहे. खासदार संजय धोत्रे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मूर्तिजापुरात चार रेल्वे गाड्यांना थांबा देण्यावर सकारात्मक चर्चा झाली.