शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

अकोल्याची पूजा आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष!

By admin | Updated: November 4, 2015 02:58 IST

निवडणुकीत महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व शाखांचे विद्यापीठ प्रतिनिधी सहभागी.

अकोला : राधाकृष्ण तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालयात बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसीन अँण्ड सर्जरी (बी.ए.एम.एस) च्या अंतिम वर्षाला शिकत असलेली पूजा दीपकराज डोंगरे ही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाली. कुलगुरू डॉ. अरुण जामकर, कुलसचिव डॉ. काशीनाथ गरकळ यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपकुलसचिव विद्या ठाकरे यांनी कामकाज पाहिले. या निवडणुकीत महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व शाखांचे विद्यापीठ प्रतिनिधी सहभागी झाले होते. वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या या निवडणुकीत पहिल्यांदाच अध्यक्षपदाचा मान अकोल्याच्या रा.तो. आयुर्वेद महाविद्यालयाला मिळाला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पिंपरकर, डॉ. आशुतोष कुलकर्णी, अँड. दीपाली डोंगरे यांच्या सहकार्यामुळे तिला हे यश मिळाले आहे.