शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

अकोला महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित

By admin | Updated: August 17, 2014 00:14 IST

महापौर पदाची सोडत शनिवारी दुपारी मंत्रालयातील परिषद सभागृहात झाली.

अकोला : आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौर पदाचे आरक्षण शनिवारी दूपारी मंत्रालयातील परिषद सभागृहात झालेल्या सोडतीनंतर जाहीर करण्यात आले. यात अकोल्याचे महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. राज्याचे नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात राज्यभरातील २६ महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत १६ ऑगस्ट रोजी काढण्यात आली. यामध्ये अकोला मनपाचा समावेश आहे. अकोल्याचे महापौर पद आगामी अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातील सदस्यासाठी आरक्षित झाले आहे. यापूर्वी मार्च २0१२ मध्ये अनुसूचित जाती (एससी प्रवर्ग) प्रवर्गातील महिला उमेदवाराचे आरक्षण निघाले होते. त्यावेळी मनपाच्या महापौरपदावर भारिप-बहूजन महासंघाच्या ज्योत्स्ना गवई विराजमान झाल्या होत्या. आता नव्या आरक्षणामुळे अकोला महापालिकेत पुन्हा महिला राज येणार हे स्पष्ट झाले आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी महापौरपदाचा कालावधी संपुष्टात येत आहे. आरक्षण सोडतीसाठी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांची उपस्थितीती होती.