शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात "जय भोले"च्या जयघोषात कावडयात्रा जल्लोषात!

By संतोष येलकर | Updated: September 2, 2024 13:32 IST

अकोट फैल येथून सुरु झालेल्या कावड यात्रेत " हर हर महादेव..., जय भोले..." अशा जयघोषाने श्री राजराजेश्वर नगरी दुमदुमली आहे.

संतोष येलकर /अकोला : श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार,  2 सप्टेंबर रोजी सकाळी अकोला शहरात "जय भोले " चा जयघोष करीत, पालखी - कावड यात्रेला जल्लोषात सुरुवात झाली.

शहरातील अकोट फैल येथून पालखी व कावडयात्रा  सोहळयाला सुरुवात झाली असून, कावड यात्रा मार्गांवर शिवभक्त भाविकांची गर्दी उसळली आहे. गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन आलेल्या कावड - पालखी मंडळानी कावड यात्रेत सहभाग घेतला आहे. अकोट फैल येथून सुरु झालेल्या कावड यात्रेत " हर हर महादेव..., जय भोले..." अशा जयघोषाने श्री राजराजेश्वर नगरी दुमदुमली आहे.

कावड यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने कवड्यात्रा मार्गांवर कावड - पालखी मंडळाचे पदाधिकारी, कावडधारी आणि जिल्ह्यातील शिवभक्त भाविकांची गर्दी उसळली आहे. कावड - पालखी मार्गांवरून मार्गक्रमण करीत, शिवभक्त भाविकांकडून  अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यात येत आहे. पावसातही जल्लोष अन उत्साहाचे वातावरण!कावड - पालखी सोहळा दरम्यान सकाळी 11. 15 ते  दुपारी 12.30 वाजेपर्यंत अकोल्यात जोरदार पाऊस बरसला. बारसणाऱ्या जोरदार पावसातही कावड यात्रेत जल्लोष आणि शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Akolaअकोला