शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेवर भारिपचे वर्चस्व कायम !

By admin | Updated: July 1, 2016 00:19 IST

अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्षपदी जमीरखा पठाण.

अकोला: जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाच्या संध्या वाघोडे अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी जमीरखा अतीउल्लाखा पठाण यांची निवड करण्यात आली. महाआघाडीचा पराभव करीत अध्यक्ष -उपाध्यक्षपदावर विजय मिळविलेल्या भारिप-बमसंने जिल्हा परिषदेतील वर्चस्व कायम राखले आहे.पुढील अडीच वषार्ंच्या कालावधीसाठी जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. तत्पूर्वी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंंत जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी व उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी भारिप-बमसंच्या सदस्य संध्या वाघोडे व उपाध्यक्षपदासाठी भारिप-बमसंचे जमीरखा अतीउल्लाखा पठाण आणि शिवसेना-भाजप, काँग्रेस, अपक्ष मिळून महाआघाडीच्यावतीने अध्यक्षपदासाठी अपक्ष सदस्य नितीन देशमुख (टाले) व उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या ज्योत्स्ना बहाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सदस्यांचे हात उंचावून मतदान घेण्यात आले. एकूण ५१ सदस्यांपैकी ४९ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी भारिप-बमसंच्या संध्या वाघोडे व उपाध्यक्षपदासाठी भारिप-बमसंचेच जमीरखा पठाण यांना प्रत्येकी २६ तर महाआघाडीच्यावतीने अध्यक्षपदासाठी नितीन देशमुख व उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या ज्योत्स्ना बहाळे यांच्या बाजूने प्रत्येकी २३ सदस्यांनी मत नोंदविले. एक अपक्ष सदस्य राजेश खोने अनुपस्थित होते तर शिवसेनेचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी न होता तटस्थ राहिले. २६ मते मिळविलेल्या भारिप-बमसंच्या संध्या वाघोडे यांची अध्यक्षपदासाठी तर जमीरखा पठाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. भाजप-शिवसेना युतीसह काँग्रेस व अपक्ष मिळून तयार करण्यात आलेल्या महाआघाडीचा पराभव करून, पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या भारिप-बमसंने जिल्हा परिषदेतील आपले वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी काम पाहिले. त्यांना तहसीलदार डॉ.रामेश्‍वर पुरी, नायब तहसीलदार पूजा माटोडे, प्रतीक्षा तेजनकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम.कुळकर्णी व सर्मथ शेवाळे यांनी सहकार्य केले.अध्यक्ष-उपाध्यक्षपदांसाठी असे झाले मतदान!भारिप-बमसं            सदस्य          महाआघाडी         सदस्य भारिप-बमसं              २४                  भाजप             १२शिवसेना                   0१                शिवसेना             0६राष्ट्रवादी काँग्रेस         0१                काँग्रेस                0४                                                    अपक्ष                 0१....................................................................................एकूण                        २६                                         २३