शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला

By admin | Updated: April 25, 2017 01:38 IST

तेल्हारा : शेतीच्या वादातून दोघांवर तिघांनी कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना २४ एप्रिल रोजी तालुक्यातील वाडी अमदपूर येथे घडली. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

तेल्हारा : शेतीच्या वादातून दोघांवर तिघांनी कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना २४ एप्रिल रोजी तालुक्यातील वाडी अमदपूर येथे घडली. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या वाडी अदमपूर येथील शेतकरी पर्वत पंढरी वाघ (५८) व पवन पर्वत वाघ हे २४ एप्रिलला शेतात गेले असता, येथील ज्ञानेश्वर रामराव वाघ, किशोर रामराव वाघ, बालू रामराव वाघ यांनी शेतीच्या धुऱ्यावरून वाद घातला. तसेच तिघांनी पर्वत वाघ व पवन वाघ यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी मयूर वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी तिघांविरुद्ध कलम ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर वाघ यास पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पर्वत वाघ, पवन वाघ यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय केदासे, हे.कॉ. खेकडे करीत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे यांनी भेट दिली.