शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या पाठोपाठ पतीनेही सोडला देह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:33 IST

शहरातील सेवानिवृत्त विशेष शिक्षिका गौकर्णा दादाराव पुंडकर (६५) यांचे ११ डिसेंबर रोजी निधन झाले. या निधनाची माहिती अकोला येथे ...

शहरातील सेवानिवृत्त विशेष शिक्षिका गौकर्णा दादाराव पुंडकर (६५) यांचे ११ डिसेंबर रोजी निधन झाले. या निधनाची माहिती अकोला येथे उपचार घेत असलेले पती दादाराव खब्दुरजी पुंडकर (७८) यांना समजली. त्यानंतर पत्नीचे पाठोपाठ १२ डिसेंबर रोजी सकाळी पतीने देह सोडल्याची घटना घडली. ते सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत झाले होते.

विशेष म्हणजे या पती-पत्नीने मागच्या महिन्यात दुचाकीवरून ७००-८०० किमी प्रवास करीत जवळच्या नातेवाइकांच्या भेटी घेतल्या होत्या. या दोंघा पती-पत्नीच्या मृतदेहावर अकोला येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. ते जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, अकोलखेड येथील सहायक शिक्षक विक्रम पुंडकर व तेल्हारा येथे कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदीश पुंडकर यांचे आई-वडील होते.