शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पैसाळीप्रकरणातीलआरोपी जाधव कारागृहात

By admin | Updated: October 23, 2016 02:19 IST

चांगेफळ पैसाळी येथील सशस्त्र हैदोसाचा सूत्रधार योगेश जाधव याची न्यायालयीन कोठडीत रवानगी.

अकोला, दि. २२- चांगेफळ पैसाळी गावावर झालेल्या सशस्त्र हैदोसाचा सूत्रधार मांस विक्रेता योगेश जाधव याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडी रवानगी केली. योगेश जाधवच्या काही साथीदारांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.चांगेफळ पैसाळी या गावात योगेश जाधव याने मांस विक्रीचे दुकान लावले होते. या दुकानाला गावातील महिलांनी विरोध केल्यानंतर त्याला दुकान हटवावे लागले; मात्र याचा रोष चांगेफळ पैसाळीवासीयांवर काढण्यासाठी योगेश जाधवने येथील एका महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केली. त्यानंतर दोन गावांत आणि समाजात तेढ निर्माण झाल्याने १00 ते १५0 लोकांनी या गावावर सशस्त्र हैदोस घातला होता. या प्रकरणी बाश्रीटाकळी पोलिसांनी ४५ आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता, महापुरुषांची विटंबना सुकळी पैसाळी येथील रहिवासी आणि मांस विक्रेता योगेश जाधव नामक व्यक्तीने केल्याचे समोर आले. त्याला अटक करून पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. शनिवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांसह लोकप्रतिनिधीसुद्धा गावात शांतता टिकविण्यासाठी प्रयत्नात आहेत. ३0 वर आरोपी फरारचांगेफळ पैसाळी गावावर हल्ला करणारे ३0 वर आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ७0 च्यावर आरोपींवर गुन्हे दाखल असून, ४५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.