शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील मातीमुळे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:18 IST

गाेरक्षण राेडवर बाजार अकाेला : गाेरक्षण राेडवर माेठ्या प्रमाणात भाजीपाला व फळविक्री सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण ...

गाेरक्षण राेडवर बाजार

अकाेला : गाेरक्षण राेडवर माेठ्या प्रमाणात भाजीपाला व फळविक्री सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत असून या विक्रेत्यांनी त्यांची दुकाने रस्त्याच्या कडेला लावताना वाहतुकीला अडथळा निर्माण हाेणार नाही असे लावावीत अशा सूचना त्यांना वाहतूक शाखा तसेच खदान पाेलिसांनी केल्या आहेत.

काैलखेड चाैकात अतिक्रमण वाढले

अकाेला : बार्शिटाकळी राेडवरील काैलखेड चाैकात माेठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने या परिसरातील अतिक्रमण काढावे अशी मागणी करण्यात आली आहे.

पिंजर परिसरात अवैध धंदे वाढले

अकाेला : पिंजर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढल्याची माहिती आहे. त्यामुळे पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने एकाच दिवसात चार ते पाच कारवाया करीत अवैध धंदेवाल्यांना सळाे की पळाे करून साेडले आहे. मात्र पाेलीस स्टेशनचे याकडे दुर्लक्ष आहे.

आकाेट फैलमध्ये दारूची अवैध विक्री

अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात अवैध दारूविक्री जाेरात सुरू आहे. याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष पथक तसेच शहर पाेलीस उपअधीक्षक यांच्या पथकाकडून या ठिकाणच्या दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

रस्त्यामुळे नागरिक हैराण

अकाेला : आकाेट फैल बापूनगर ते दम्मानी नेत्र हाॅस्पिटलपर्यंत रस्ता खाेदण्यात आला असून कच्चा माल यावर टाकण्यात आला आहे. या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे कामकाज तातडीने करावे यासाठी नगरसेविका चांदणी रवी शिंदे यांनी निवेदनही दिले आहे.

तडीपारीला स्थगिती

अकाेला : रामदासपेठ पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दाेन आराेपींना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र या आदेशाला विभागीय आयुक्त यांनी स्थगिती दिल्याची माहिती आहे. दाेन आराेपींना पाेलीस अधीक्षकांनी तडीपार केले हाेते. या विराेधात आराेपींना विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेतली हाेती.

राेहित्र धाेकादायक

अकाेला : शहराच्या विविध भागात लावण्यात आलेले विजेचे राेहित्र उघड्यावर असल्याने ते धाेकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. राेहित्रापासून धाेका हाेऊ नये म्हणून संरक्षणासाठी पेटी लावण्यात आली हाेती. मात्र या पेट्यांचे झाकण चाेरीला गेल्याने हे राेहित्र पुन्हा उघडे पडले असून त्यापासून धाेका निर्माण झाला आहे.