शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर उपनिबंधकाला घेऊन एसीबीचे पथक पुण्यात

By admin | Updated: October 3, 2014 01:23 IST

अकोला एसीबी पथकाने आरोपीची मुलगी व जावयाचीसुद्धा चौकशी केल्याची माहीती.

अकोला : एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेली सहायक उपनिबंधक सुनंदा चिं तामण मोरे हिला घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक गुरुवारी पुण्याला गेले होते. मोरे हिच्या पुण्यातील संपत्तीची तपासणी करण्यासोबतच एसीबीचे पथकाने तिची मुलगी व जावयाचीसुद्धा चौकशी केल्याची माहिती आहे. बँकेत गहाण असलेल्या प्लॉटवर बोजा चढवायला आवश्यक असलेल्या खतावणी प्रमाणपत्रासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या सहायक उपनिबंधक सुनंदा चिंतामण मोरे व तिचे सहकारी आशिष पिंजरकर, हिंमत शिराळे यांना सोमवारी अटक केली होती. मंगळवारी एसीबी पथकाने मोरे हिच्या दुर्गा चौकातील आणि पुण्यातील घरांची एसीबीने मंगळवारी झडती घेतली. झडतीदरम्यान मोरे हिच्या दुर्गा चौकातील घरामध्ये एकूण ३३ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता मिळून आली होती. तसेच पुणे एसीबीने पुण्यातील घराचीसुद्धा झडती घेतली होती. गुरुवारी सुनंदा मोरे हिला एसीबीचे पोलिस निरीक्षक यू.ए. जाधव हे पुण्याला घेऊन गेले होते. पुण्यातील तिच्या संपत्तीविषयी एसीबीने पुणे महापालिका, तलाठी, तहसीलदार व उपनिबंधक कार्यालयाकडे माहिती मागवली आहे. तसेच एसीबीने तिच्या पुण्यातील मुलगी व जावयाचीसुद्धा चौकशी केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक उत्तम जाधव यांनी दिली.