शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आस्था अग्रवाल, प्रज्ज्वल घोगले जिल्ह्यातून अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 00:42 IST

प्रज्ञाशोध परीक्षा : बाल शिवाजीचे सर्वाधिक विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आस्था अभय अग्रवाल आणि प्रज्वल जगन्नाथ घोगले यांनी जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले. प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये बाल शिवाजी शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नौरोसजी वाडीया महाविद्यालय पुणेतर्फे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत वर्ग आठवीतून आस्था अभय अग्रवाल हिने राज्यातून १८ वे स्थान पटकावले, तर प्रज्वल जगन्नाथ घोगले हा जिल्ह्यातून पहिला आला. यासोबतच हर्षल अमर गजभिये, यश उज्ज्वल खुमकर, शैलजा प्रशांत लोहिया, रमण उदय थत्ते यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले. राज चंद्रशेखर उपासने, अभिनव ज्ञानेश्वर टोहरे, मानसी अरुण राऊत, गौरी सुधीर मिसुरकर, वेदांत मनोज मरावार, श्रुती अविनाश काळे, चैतन्य शैलेश कुळकर्णी, अथर्व विनोद घाटोळ यांना उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले. वर्ग नववीचे शर्वरी उमेश रेळे, साक्षी गोपाल सोळंके, यशराज प्रमोद तायडे, रूपेश विजय ठाकरे यांनी विशेष प्रावीण्य मिळविले, तर अथर्व जगदीश पाटील याने उत्तेजनार्थ स्थान प्राप्त केले. वर्ग दहावीचे आरोही रामदास खोडकुंभे जिल्ह्यातून दुसरी, जयेश गजानन चंदन जिल्ह्यातून तिसरा तर सुरभी अनिल देशपांडे, मंदार उमेश कुळकर्णी, अथर्व अजित पाटखेडकर यांनी विशेष प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली. साक्षी दिलीप पाटकर, ईशा नितीन मोहोड, मृण्मयी नरेंद्र काश्यपे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले आहे.