शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही पॉझिटिव्ह ७ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:45 IST

अकाेला : जिल्ह्यातील वयोवृद्धांसह गर्भवतींनाही कोविडचा धोका असून, गत दहा महिन्यात जिल्ह्यात ११० कोविडबाधित गर्भवतींची प्रसूती झाली. मात्र ...

अकाेला : जिल्ह्यातील वयोवृद्धांसह गर्भवतींनाही कोविडचा धोका असून, गत दहा महिन्यात जिल्ह्यात ११० कोविडबाधित गर्भवतींची प्रसूती झाली. मात्र समाधानाची बाब म्हणजे एचआयव्हीग्रस्त मातांनी निगेटिव्ह बाळांना जन्म दिला. काेराेनाचा उद्रेक झालेल्या २०२० या संपूर्ण वर्षात ७ महिलांचा समावेश असून सन २०१९ मध्ये ९ महिलांचा समावेश हाेता. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने गर्भवतींसाठी घातक ठरले. नोव्हेंबरपासून मात्र गर्भवतींमध्ये कोविडचे प्रमाण घटल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गर्भवतींमध्येही कोविडचे रुग्ण आढळून येऊ लागले. त्या अनुषंगाने जिल्हा स्री रुग्णालयाने विशेष खबरदारी घेत कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागातून येणाऱ्या गर्भवतींसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली. अशा गर्भवतींसाठी सर्वोपचार रुग्णालयातील प्रसूती कक्ष राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे एचआयव्ही पाॅझिटिव्ह मातांनाही काेराेनापासून संरक्षण मिळाले व या मातांनी काेराेनासाेबतच एचआयव्ही पाॅझिटिव्ह मातांनाही लाभ झाला.

काेट

एचआयव्ही तसेच काेविडबाधित गर्भवतींच्या प्रसूतीमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तसेच नवजात शिशूंनाही संसर्ग होण्याची भीती होती. परंतु, आरोग्य विभागाच्या पूर्वतयारीमुळे हे आव्हान यशस्वी पेलले गेले. एचआयव्हीग्रस्त मातांची विशेष काळजी घेतल्या गेली

- दर्शन जनईकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण