शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून परस्पर काढले ४० हजार रुपये!

By admin | Updated: June 9, 2017 03:58 IST

खदान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बँकेतून बोलत असल्याचे, सांगत एटीएम क्रमांक आणि पिन कोड क्रमांक मागून एटीएममधून परस्पर ४0 हजार रुपयांची रोख काढून घेतल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आला. याप्रकरणी खदान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. खदान परिसरात राहणारे अनिल पुरोहित यांना तोतया बँक अधिकाऱ्याचा कॉल आला. तुमचे एटीएम कार्डची मुदत संपली आहे. त्याला अ‍ॅक्टिवेट करण्यासाठी तुमच्या एटीएमचा क्रमांक व पिन कोड देण्यास सांगितले. पुरोहित यांनी तोतया बँक अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून त्याला एटीएमचा क्रमांक आणि पिन कोड सांगितला. काही वेळाने त्यांच्या बँक खात्यातील ४० हजार रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर आला. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खदान पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. बँकेतून बँक अधिकाऱ्याचाच फोन असल्याचा पुरोहित यांना विश्वास आल्यामुळे त्यांनी एटीएम क्रमांक व पिन कोड सांगितला. त्यानंतर यांनी काही जणांकडे चौकशी केली असता, त्यांनी तुमची फसवणूक केल्याचे सांगितले. लगेच पुरोहित यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये अज्ञात व्यक्तीने काढल्याचे दिसून आले.