शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

काळय़ा बाजारात जाणारा ३0 क्विंटल तांदूळ जप्त

By admin | Updated: September 5, 2015 01:44 IST

मालवाहू वाहन जप्त; आरोपीस अटक.

अकोला : काळय़ा बाजारात नेण्यासाठी गोडावूनमधील तांदुळाची पोती मालवाहू वाहनामध्ये भरत असताना, स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांनी छापा घालून तांदूळ जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास मलकापूर परिसरातील अंबिका नगरात करण्यात आली. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, मालवाहू जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पथकाला मलकापूर भागातून तांदुळाने भरलेले मालवाहू वाहन काळय़ा बाजारात जाणार असल्याची माहिती मिळाली. एपीआय नागलकर व त्यांच्या पथकाने मलकापूर परिसरातील अंबिका नगरात असलेल्या एका गोडावूनवर छापा घातला. पोलिसांनी ३0 क्विंटल तांदुळाने भरलेले एमएच ३0 एबी ९0८ क्रमांकाचे मालवाहू वाहन जप्त केले. वाहनामध्ये प्रत्येकी ५0 किलो वजनाची अशी ६0 पोती भरलेली होती. पोलिसांनी तांदुळाच्या पोत्यांसह जप्त केलेले मालवाहू वाहन खदान पोलीस ठाण्यात जमा केले. पोलिसांनी मालक रितेश विष्णुदास शुक्ला (रा. ओम हाऊसिंग सोसायटी, गोरक्षण रोड) याला अटक केली. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास आरोपी शुक्लावर कलम ३७ जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.