शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतात १८ कोटी लोक आर्थ्राइटिसने ग्रस्त

By admin | Updated: October 12, 2015 01:47 IST

आज जागतिक आर्थ्राइटिस दिन; आहार-विहाराने ठेवता येते नियंत्रण.

अकोला: बदलती जीवनशैली व व्यायामाच्या अभावामुळे मनुष्याला विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या वयात मनुष्याला जडणार्‍या विविध विकारांपैकी सांधेदुखी हा आजार सामान्य आहे. सांध्यावर सूज येणे हा आजार म्हणजे ह्यआर्थ्राइटिसह्ण. आज भारतात तब्बल १८ कोटी लोक या आजाराने त्रस्त आहेत. या विकाराबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जगभरात १२ ऑक्टोबर हा दिन जागतिक आ र्थ्राइटिस दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आर्थ्राइटिस दिनाची थिम ह्यइटस् इन यूवर हॅन्डस्, टेक अँक्शनह्ण अशी आहे.आर्थ्राइटिस हा एक ग्रीक भाषेतील शब्द आहे. ह्यआथ्रेसह्ण म्हणजे सांधा व ह्यआयटीसह्ण म्हणजे सूज. सांध्यावर सूज येणारा आजार म्हणजे आर्थ्राइटिस. आजच्या घडीला भारतातील जवळपास १८ कोटी लोक या आजाराने त्रस्त आहेत. आर्थ्राइटिसचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये आर्थ्राइटिस, रुम्हेटाइड आर्थ्राइटिस, ऑस्टियो आ र्थ्राइटिस, जुव्हेनाइल आर्थ्राइटिस व गाऊट आर्थ्राइटिस हे प्रमुख आहेत.या विकाराची प्रमुख लक्षणे म्हणजे हाताची बोटे व गुडघे दुखणे, शरीरातील सांध्यांमध्ये दिवसभर वेदना होणे. विशेषत: सकाळी उठल्याबरोबर, लिहिताना किंवा कॉम्प्यूटरवर काम करताना हाताच्या बोटांचे सांधे दुखणे, मांडी घालून बसायला त्रास होणे, पायांचा अंगठा दुखणे, टाच दुखणे ही आहेत.