शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १३ लाख ६९ हजार २९४ खटले निकालाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 12, 2014 00:19 IST

प्रलंबित खटल्यांचे प्रमाण चिंताजनक !

अजय डांगे/अकोलाप्रलंबित खटले निकाली काढण्याबाबत सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांनी गत आठवड्यात सर्व उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना लिंहिलेल्या पत्राच्या पृष्ठभूमिवर, राज्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्याचे प्रमाण हे एकूणच न्यायव्यवस्थेस आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारे आहे, यावर उपलब्ध आकडेवारीने शिक्कामोर्तब केले आहे. २0१३ च्या वर्षअखेरीस राज्यातील विविध फौजदारी न्यायालयांमध्ये एकूण १३ लाख ६९ हजार २९४ लाख ३ हजार ४८६ खटले प्रलंबित होते. हे प्रमाण न्यायालयात दाखल झालेल्या एकूण खटल्यांच्या ९१.१ टक्के असून, याचाच अर्थ वर्षभरात १0 टक्के खटल्यांमध्येही लोकांना न्याय मिळू शकला नाही. विविध कारणांमुळे न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. २0१३ साली राज्यभरात एकूण १५ लाख ३ हजार ४८६ खटले न्यायालयापुढे सुनावणीसाठी होते. २0१२ च्या तुलनेत दाखल झालेल्या खटल्यांचे प्रमाण १.५३ टक्क्यांनी वाढले. पोलिसांकडून खटले दाखल करण्याचे आणि न्यायालयांनी ते निकाली काढण्याचे गुणोत्तर प्रमाण २:१ आहे. राज्यात सुनावणीसाठी प्रलंबित खटल्यांची सर्वात जास्त टक्केवारी सोलापूर शहराची (९६.६) आहे. त्याखालोखाल सोलापूर ग्रामीण- ९६ टक्के, नांदेड-९५.६, ठाणे शहर- ९५. ६ टक्के आहे. *अमरावती परिक्षेत्रात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त खटले प्रलंबितअमरावती परिक्षेत्रातील विविध न्यायालयांमध्ये २0१३ मध्ये एकूण १ लाख २0 हजार ५७४ खटले प्रलंबित होते. अमरावती परिक्षेत्रात सर्वात जास्त खटले यवतमाळ जिल्ह्यात प्रलंबित होते. जिल्हा             खटलेअकोला           १९८४५अमरावती       २३९९७बुलडाणा          २२0५0यवतमाळ         ४८९५८वाशिम               ५७२४