शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

नवीन सोयरिक कोणाच्या पथ्यावर?

By admin | Updated: June 11, 2014 00:16 IST

काळे-घुले व्याही : राजकीय वर्तुळात चर्चा

अहमदनगर : कोपरगावचे शिवसेना आमदार अशोक काळे आणि शेवगाव- पाथर्डीचे राष्ट्रवादीचे आमदार चंद्रशेखर घुले व्याही झाले आहेत. काळे-घुले परिवारात झालेल्या या नवीन सोयरिकीची राजकीय चर्चा मंगळवारी दिवसभर रंगली.आ. काळे यांचे सुपुत्र आशुतोष आणि आ. घुले यांची कन्या चैताली यांचा सारखपुडा मंगळवारी शहरात पार पडला. यावेळी दोन्ही परिवारातील सदस्य आणि काही निवडक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात झाली. कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी जिल्हा परिषदेत काही पुढाऱ्यांनी गप्पांचा फड रंगवला. विषय नव्या सोयरिकीचा. माजी खासदार दिवंगत शंकरराव काळे आणि दिवंगत मारूतराव घुले यांच्यात प्रचंड स्नेह होता. या नेत्यांचा जिल्ह्यात दबदबा होता. त्या स्नेहाचे आता सोयरिकीत रुपांतर झाले आहे, याकडे काहींनी आवर्जून लक्ष वेधले. सोबतच भविष्यात दोन्ही कुटुंबाना याचा कसा राजकीय लाभ होणार, याचीही गणिते मांडली गेली. नगर जिल्ह्यात विविध राजकीय कुटुंबाचे आपसात नातेसंबंध आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकारणात हा ‘सोयऱ्या-धायऱ्यां’चा पक्ष कायम चर्चेत राहतो. त्यात आता या नव्या सोयरिकीची भर पडली आहे. त्यामुळे भविष्यातील राजकारणाचा ‘आखणी एक कोन’ म्हणून याकडे पाहिले जात आहे. दोन्ही कुटुंबांचे आपापल्या पक्षात भक्कम स्थान आणि दबाब गट आहे. दोन्ही परिवारांचे नातेवाईक सर्वच पक्षात असल्याने काळे-घुले सोयरिक चर्चेचा विषय ठरली आहे. (प्रतिनिधी)