शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘कसला महिला दिन ?’ : श्रीगोंद्यातील भंगार गोळा करणा-या महिलांचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 16:19 IST

हरांमध्ये महिला दिनाचे कौतुक सोहळे होत असताना शुक्रवारी महिलादिनी श्रीगोंद्यातील उकिरड्यावर पाठीवर गोणपाट

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : शहरांमध्ये महिला दिनाचे कौतुक सोहळे होत असताना शुक्रवारी महिलादिनी श्रीगोंद्यातील उकिरड्यावर पाठीवर गोणपाट घेऊन कचऱ्यातून भंगार गोळा करून भाकरीचा अर्ध चंद्र शोधणाºया कष्टकरी महिलांच्या दिनचर्येत काहीच फरक पडलेला नव्हता. या महिला पोटाची खळगी भरण्यासाठी नेहमीप्रमाणेच उकिरडे चाळून भंगार गोळा करीत होत्या. ‘कसला महिला दिन अन् कसे मोदी सरकारचे अच्छे दिन’ अशा भावना त्या व्यक्त करीत होत्या. महिला दिनी पेडगाव रस्त्याच्या कडेला खांद्यावर गोणी घेऊन अनिता मकवाणे, अश्विनी मकवाणे, रूपाली मकवाणे, मनीषा मकवाणे, मयुरी मकवाणे, संगीता मकवाणे या महिला भंगार गोळा करीत होत्या. जीवनातील कष्ट व यातनांची कहाणी कथन करताना त्यांनी डोळ्यात पाणी आणले.श्रीगोंदा शहरात गोसावी मोतीवाले समाजातील ४०-४५ कुटुंब आहेत. या कुटुंबातील महिला, पुरूष पूर्वी घरोघर जाऊन बांगड्या, महिलांच्या गळ्यातील कानातील नकली दागिने विकत होत्या. गेल्या १५-२० वर्षांपासून हा व्यवसाय संपला. या मोतीवाले जातीतील महिलांना पोटासाठी उकिरडे, नाले, गटारी, काटवनात प्लास्टिक काचेच्या बाटल्या, इतर वस्तू, कागदी पुठ्ठे गोळा करून गुजराण करावी लागत आहे.पहाटे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत या समाजातील ३०/३५ महिला व मुली भंगार वेचून कुटुंबाची उपजीविका करीत आहेत. त्यांचे रोजचे जगणेच भंगाराशी बांधले आहे. पहाटे चार वाजता उठून दिवसभर कष्ट करून संध्याकाळी चारच्या आत घरात येणे, हे त्यांचे जीवनचक्र बनले आहे. त्यांच्या या नरक यातना कधी संपणार हाच खरा प्रश्न आहे.दिवसभर घाण, रात्री डोकेदुखीदररोज उठले की, घाणीतून प्रवास सुरू होतो. त्यामुळे या महिलांना श्वसन, डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. काही वेळा दिवसभर उकिरडे चाळून मिळालेले २०० रूपये संध्याकाळी दवाखान्यात घालावे लागतात. घरात पोरंसोरं उपाशी तापाशी झोपतात. पण कुणाला अंतर्मनातील दु:ख सांगायचे? त्यावर कोण इलाज करणार? असा या महिलांचा प्रश्न व व्यथा आहे.स्वच्छतादूत नारीसरकारच्या स्वच्छता अभियानात नेते मंडळी, अधिकारी फक्त फोटोसेशन करतात. दिवसभर भंगार घाणीशी सामना करून कचरा गोळा करणा-या या महिलांचा खरे तर नगरपालिका, आरोग्य विभागाने पालिकेत बोलावून ‘स्वच्छतादूत नारी’ म्हणून सन्मान केला पाहिजे.हेच आमच्या नशिबी हाय...‘भाऊ, आमचं घर या मोडक्या बाजारावर चालतं बगा... न चुकता पहाटे सव्वाचार वाजता घरातून बाहेर पडायचं... काचा, बाटल्या, भंगाराचं लोखंड, मिळल ते दिवसभर गोळा करायचं... संध्याकाळी शे-दीडशे रूपये घेऊन घराकडं यायचं... १५ वरसं हा नेम काय चुकला नाही बगा... भंगार गोळा करणं हेच आमच्या नशिबी हाय..’ - मालनबाई मकवाणे, पेडगावरोड, श्रीगोंदा.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर