शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

कौन बनेल स्मार्ट लकी ड्रॉ बक्षिसांची बरसात

By admin | Updated: June 24, 2014 00:04 IST

लोकमत बाल विकास मंच : कौन बनेल स्मार्ट भेट वस्तुंचे मुख्य प्रायोजक - राम एजन्सी, सह प्रायोजक - मराठा सायकल सेंटर, माणिक चौक व साई स्पोर्टस्

अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच आयोजित कौन बनेल स्मार्ट लकी ड्रॉ मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी राम एजन्सीचे राम मेघानी, मराठा सायकल सेंटर, माणिक चौकचे गोपाल भागवाणी, साई स्पोर्टस्चे शैलेश गवळी, डी. एम. मुळे चष्मावालाचे मुकुंद मुळे या मान्यवरांचा हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सभासद व पालकांची उपस्थिती होती. जिल्हास्तरीय कौन बनेल स्मार्ट सर्व बक्षीस विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे - प्रथम बक्षीस एक एलसीडी टीव्ही - वरूण बाबासाहेब सांगळे (डॉन बॉस्को इंग्लीश मीडियम स्कूल) (३२५६७), द्वितीय बक्षीस एक रेफ्रिजरेटर - आनंद किशोर श्रीश्रीमाळ (रूपीबाई मोतीलाल बोरा न्यू इंग्लिश स्कूल) (८५५४४) तृतीय बक्षीस एक वॉशिंग मशिन - निरंजन नवनाथ नेटके (३४०२२) (रेसिडेन्सीयल हायस्कूल, अहमदनगर) चौथे बक्षीस तीन सायकल - आनंद श्रीकांत फिरोदिया (३२८९४) (श्री समर्थ विद्यामंदिर), प्रज्ञा रावसाहेब घुले (३३१०२) (रूपीबाई मोतीलालजी बोरा, न्यु इंग्लिश स्कूल), कार्तिक महेश कडव (३४२५४) (रेसिडेन्शीयल हायस्कूल, अहमदनगर), पाचवे बक्षीस दोन प्युरेट - साईप्रसाद विजय भोईटे (३२१६२) (तक्षशिला स्कूल), सुशांत कृष्णाहरी नक्का (३३६८७) (श्रीनाथ विद्या मंदिर), सहावे बक्षीस दोन आयरन - साक्षी राजेंद्र कांडेकर (३३३५९) (लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, प्रा. शाळा, अहमदनगर), भूषण आनंद डोशी (३३२०७) (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल), सातवे बक्षीस दोन डार्ट मॅजेस्टिक - राज नवनाथ कुऱ्हाडे (८५९९६) (सेक्रेट हार्ट कॉन्हेन्ट स्कूल), ठवाळ साक्षी अशोक (३२५७२) (भाऊसाहेब फिरोदीया हायस्कूल), आठवे बक्षीस दोन कॅरम बोर्ड - काळे चैतन्य पोपट (८५२६४) (आठरे पाटील पब्लिक स्कूल), योगेश्वरी विवेक कोल्हे (८६३२४) (इचरजबाई फिरोदिया प्रशाला) नववे बक्षीस पाच फुटबॉल - चैतन्य राजेंद्रसिंग गहिले (८५१४६) (सेक्रेड हार्ड कॉन्व्हेंट स्कूल, अहमदनगर), लावण्या अविनाश सोनी (३३३७३) (वर्का स्कूल), पल्लवी रवींद्र भालेराव (८५५८३) (अशोकभाऊ फिरोदिया इं. मे. स्कूल), मोहित मनोज खुबचंदाणी (८६१६५) (सेक्रेड हार्ड कॅन्हेन्ट हायस्कूल), देवयानी मनोज देशपांडे (३२६०७) (सह्याद्री पब्लिक स्कूल, यशोदानगर), दहावे बक्षीस पाच बॅडमिंटन रॅकेट - समृद्धी प्रकाश डोमकावळे (८५८९९) (अ‍ॅपल नर्सरी), सुमित संतोष हळगावकर (३३९०२) (किशोर संस्कृत संवर्धीनी प्रशाला), कार्तिक जितेंद्र भगत (३३७४४) (रेसिडेन्सिअल हायस्कूल, अहमदनगर), सय्यद लैजान चाँद (३२५२१) (आठरे पाटील पब्लिक स्कूल), ऋतुजा परमेश्वर कासल (३२७७२) (त्रिमूर्ती पब्लिक स्कूल, नेवासा), अकरावे बक्षीस दहा स्पोर्टस् बॅट - साक्षी राहुल साबळे (८५५८५) (सेक्रेड हार्ट कॉन्हमेंट, हायस्कूल), श्रेयष वैभव भिंगारकर (८५९९४) (सेक्रेड हार्ड कॉन्हमेंट, हायस्कूल), श्रुतिका संतोष रासकर (८५८७३) (सुंदरबाई गांधी कन्या विद्यालय, नेवासा), वसुधा जितेंद्र भगत (३३७४३) (महाराष्ट्र बालक मंदिर, अहमदनगर), सुमेध प्रदीप कुलकर्णी (८५१७६) (जि. प. प्रा. मराठी मुलांची शाळा, नेवासा (खुर्द), जिया दिलीप कुंकूलोळ (३३५०६) (एम. ई. टी. स्कूल, सुपा), भूषण मच्छिंद्र मुंढे (३३१०६) (श्री अंबिका विद्यालय, केडगाव), श्रेयस योगेश देशपांडे (३२६०८) (सह्याद्री पब्लिक स्कूल, अशोकनगर), स्नेहा अनिल गीते (३३५६५) (समर्थ विद्या मंदिर, सावेडी), निकीता पोपटराव गोरे (३३६२०) (रेसिडेन्सिअल हायस्कूल), बारावे बक्षीस दहा बुद्धिबळ - निरज रावसाहेब बांदल (३४४७०) (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अहमदनगर), संकेत भास्कर फलके (३४२४७) (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल), गीते अनिकेत विष्णू (३२४१७) (आनंद माध्यमिक विद्यालय), राजवर्धन अनिल पाटील (३३७३१) (डी. पॉल इंग्लिश मीडियम स्कूल), शेख सकलेन निसार (८६१३४) (सेक्रेड हार्ड कॉन्व्हेंट), नक्षत्रा संजय बोरूडे (३३६३०) (केंद्रीय विद्यालय संगठण), सिद्धी विनोद पटवा (३३२३०) (भाऊसाहेब फिरादिया) , महिमा गिरीश त्रिभूवन (३३९५४) (सेक्रेड हार्ट कॉन्हेन्ट), गोले वैष्णवी बाळासाहेब (३४२५३) (रामराव चव्हाण), गोले गणेश बाळासाहेब (३४२५२) (रामराव चव्हाण).या सर्व बक्षिसांसाठी मुख्य प्रायोजक राम एजन्सी, सहप्रायोजक मराठा सायकल सेंटर, माणिक चौक व साई स्पोर्टस् यांनी प्रायोजकत्व दिले होते. बक्षीस वितरणाच्या अधिक माहितीसाठी लोकमत बालविकास मंचच्या संयोजिका प्रियंका चिखले ९९६०५६९०६३ यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)