शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडला आम आदमी पक्षाच्या संवाद यात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST

आम आदमी पक्षाची भूमिका ही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आहे. पक्षाचा देशभरात विस्तार करताना राष्ट्र, राज्य मग कार्यकर्ते ...

आम आदमी पक्षाची भूमिका ही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आहे. पक्षाचा देशभरात विस्तार करताना राष्ट्र, राज्य मग कार्यकर्ते अशी भूमिका ठेवून पक्ष सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी अशा प्रकारे काम करत आहे. हे सांगण्यासाठी आपला परिवार संवाद यात्रा काढली आहे, असे आम आदमी पार्टी महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानी राज्याचे सहसंयोजक किशोर माध्यम होते.

या वेळी पक्षाचे किरण उपकारे, किसन आव्हाड, तिलक डुंगरवाल, प्रा. अशोक डोंगरे, शरद शिंदे, राजेंद्र कर्डिले, राजेंद्र नागवडे, भरत खळाळ, सुचित्रा शेळके, अश्विन शेळके, संपत मोरे, विकास डेंगळे, राहुल रणपिसे, भरत डेंगळे, बोडखे दादा, संतोष नवलाखा, बजरंग सरडे, संदेश घायतडक, संभाजी आव्हाड, सुंदर परदेशी उपस्थित होते.