शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

वीजेअभावी नगर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 13:42 IST

महावितरणकडून दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा खंडित केला जाणार असल्याने आजपासून पुढील तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ १३ - महावितरणकडून दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा खंडित केला जाणार असल्याने आजपासून पुढील तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. वितरण कंपनीकडून ३३ केव्ही मुळा डॅम विद्युत वाहिनीवर पूर्व मान्सून दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. झाडे तोडणी व तांत्रिक कामांच्या दुरुस्तीकरीता सकाळी ११ ते ५ यावेळेत विद्युतपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोड, पाईपलाइन रोड, मुकुंदनगर, स्टेशन रोड, सारसनगर, विनायकनगर, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. रविवारी मंगलगेट, झेंडीगेट, दाळमंडई, माळीवाडा, गुलमोहोेर रोड, सिव्हील हाडको या ठिकाणी पाणीपुरवठा होणार नसून सोमवारी होईल. सोमवारी सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, नालेगाव, माळीवाडा येथे मंगळवारी पाणीपुरवठा केला जाणार आहे.