शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

वडगाव शिंदोडीत बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 14:19 IST

घबराटीचे वातावरण आहे.

विसापूर : दीड महिन्यापासून वडगाव शिंदोडी (ता.श्रीगोंदा) भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याने या भागात घबराटीचे वातावरण आहे. पंधरा आॅगस्टला पहाटे पाचच्या सुमारास संतोष पवार यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. दारात झोपलेले त्यांचे वृद्ध वडीलही भयभीत झाले. या दोघांचा ओरडा ऐकून घरातील अन्य सदस्य बाहेर आल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी सोमनाथ पवार यांच्या गावालगतच्या घरानजीक बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले. उपवनसंरक्षक पी.लक्ष्मी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर वनखात्याने पिंजरा लावला. परंतु पंधरा दिवसानंतर येथून पिंजरा काढून बोरी शिवारात लावण्यात आला. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतावर भरणी करायला जाण्यास धजावत नाहीत. बिबट्याचा वावर झाल्यापासून रानडुकरे गायब झाली आहेत. रानडुकरांपासून होणारे शेतीचे नुकसानही टळले आहे. मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त झाला आहे.---------------------------------------------------------------------------------------------------------बिबट्याला पकडण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यात दोन पिंजरे आहेत. त्यापैकी एक पिंजरा बोरी व दुसरा बाबुर्डी येथे आहे. एकच बिबट्या एका शिवारातून दुसºया शिवारात स्थलांतर करीत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागणीनुसार आहे त्याच पिंजºयापैकी एक पिंजरा बसविण्याची उपाय योजना करण्यात येईल. -अश्विनी दिघे,वनपाल,श्रीगोंदा