शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात पोस्टल मतदान गोपनीयतेचा भंग; युनियन बँकेच्या अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 12:05 IST

पोस्टल मतदान करतानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी युनियन बँकेच्या पंढरपूर शाखेतील अधिकारी संतोष छबुराव खंडागळे (रा.लोणीव्यंकनाथ, ता.श्रीगोंदा) याच्याविरुद्ध शनिवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा : पोस्टल मतदान करतानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी युनियन बँकेच्या पंढरपूर शाखेतील अधिकारी संतोष छबुराव खंडागळे (रा.लोणीव्यंकनाथ, ता.श्रीगोंदा) याच्याविरुद्ध शनिवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी श्रीगोंदा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भाजपाचे प्रतिनिधी तुकाराम दरेकर हे कार्यालयात आले. त्यांनी श्रीगोंदा येथील पोस्टल मतपत्रिका नंबर १२९३ वर कोणी तरी इसमाने मतदान करुन मतदान प्रकियेचा गोपनियतेचा भंग केला आहे, असे सांगितले. ही मतपत्रिका कोणाला दिली आहे. याबाबत शोध घेतला असता सदरची मतपत्रिका संतोष छबुराव खंडागळे यास दिल्याचे आढळून आले. तो सध्या पंढरपूर येथील युनियन बँकेच्या लक्ष्मी रोड शाखेत कार्यरत आहे. तो सध्या मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्यात निवडणूक  कामानिमित्त जाणार आहेत. खंडागळे यांनी मतपत्रिकेवर मतदान केले. त्यानंतर मतपत्रिका बंद लिफाफ्यात पाठविण्यापूर्वी अनाअधिकाराने मतदान केल्याची व्हिडीओ क्लिप काढली. ती उघड करण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक भरारी पथकातील विकास पवार यांच्या फिर्यादीवरून संतोष खंडागळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग