शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:23 IST

नवनागापूर/निंबळक : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणार आहे, असे प्रतिपादन डॉ. बबनराव डोंगरे ...

नवनागापूर/निंबळक :

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणार आहे, असे प्रतिपादन डॉ. बबनराव डोंगरे यांनी केले.

नवनागापूर (ता.नगर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा पदभार डॉ. बबनराव डोंगर यांनी तर उपसरपंचपदाचा पदभार संगिता सप्रे यांनी सोमवारी स्वीकारला. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी महेश कांडेकर, गोरक्षनाथ गव्हाणे, मगल गोरे, कल्पना गिते, दीपक गिते, रंजना दांगट, सागर सप्रे, हेमा चव्हाण, सत्यभामा डोंगरे, अर्जुन सुनवणे, राहुल भोर, सुशीला जगताप, संगीता भापकर, स्वाती सप्रे आदी उपस्थित होते.

डोंगरे म्हणाले, नवनागापूर येथील नागरिकांना एमआयडीसीमधून पाणी मिळत आहे. ही योजना गेल्‍या ४० वर्षापूर्वीची असल्‍यामुळे वारंवार नादुरूस्‍त होत आहे. त्‍यामुळे नवनागापूरचा पाणी प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. विकास आराखडा तयार करून नियोजन पूर्वक टप्‍प्‍याटप्‍प्‍याने कामे मार्गी लावणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.

यावेळी दत्तापाटील सप्रे, नरेश शेळके, विजय शेवाळे, योगेश गंलाडे, राजू शेवाळे, हनुमंत

कातोरे, सुभाष दांगट, संजय गिते, ज्ञानदेव सप्रे, अशोक शेळके, किशोर वाकळे, शंकर शेळके, नवनाथ

गव्हाने, चंद्रभान डोंगरे, संजय चव्हाण, निलेश शेवाळे, सुभाष ठेपे, शिवराज सप्रे, बाबासाहेब दांगट, अर्जुन

गोरे, रशिद पठाण, अक्षय पिसे, सुनंदा डोंगरे, रवि वाकळे, महेश गलांडे, बाबासाहेब डोंगरे आदी उपस्थित होते.

फोटो : १५ नवनागापूर सरपंच

नवनागापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पदभार स्वीकारताना.