शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव येथे मंगल कार्यालयात लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:19 IST

सातपुते यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे लसीकरण केंद्र सुरू व्हावे यासाठी मागणी केली होती. माजी नगरसेवक सुनील कोतकर यांच्याहस्ते ...

सातपुते यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे लसीकरण केंद्र सुरू व्हावे यासाठी मागणी केली होती. माजी नगरसेवक सुनील कोतकर यांच्याहस्ते उद्घाटन झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. यावेळी गणेश सातपुते, सागर सातपुते, बापू सातपुते, भूषण गुंड, योगेश कुमठेकर, राष्ट्रवादी विद्यार्थीचे उपाध्यक्ष विशाल सकट, विशाल सकट, अविनाश औटी, ऋषीकेश नेटके, दीपक आगरकर, मयूर जगदाळे, सोनू धेबुड, सुरेश चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी कोतकर म्हणाले केडगाव येथील लसीकरण केंद्रापासून लांब असलेले भाग मराठा नगर, एकनाथ नगर, वैष्णव नगर, उदयनराजे नगर, शिवाजीनगर या भागातील नागरिकांना लसीकरण केंद्र लांब पडत असून येथील नागरिकांना लसीकरण जवळ उपलब्ध करण्यासाठी भाग्योदय मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र चालू करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी लस घेण्याचे आव्हान कोतकर यांनी केले.