शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घुटेवाडी, कोरेगाव येथे २२० ज्येष्ठांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST

घुटेवाडी हे डोंगरदऱ्यांत वसलेले लहान गाव असताना तेथे कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला होता. त्या ठिकाणच्या वयोवृद्ध लोकांना लसीकरणासाठी ...

घुटेवाडी हे डोंगरदऱ्यांत वसलेले लहान गाव असताना तेथे कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला होता. त्या ठिकाणच्या वयोवृद्ध लोकांना लसीकरणासाठी कोळगाव येथे जाणे अवघड असल्याने या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी होती. आरोग्य विभागाने गुरुवारी घुटेवाडी व कोरेगाव येथे लसीकरण मोहीम राबवली. यावेळी कोरेगाव व घुटेवाडी येथे प्रत्येकी ११० प्रमाणे २२० ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अमोल अडसुरे यांनी घुटेवाडी येथे, तर द्वितीय आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता निमसे यांनी कोरेगाव येथे लसीकरण केले. त्यांना डॉ. स्मिता शिंदे, वैशाली देशमुख, श्रीखंडे, गाडेकर, परिचारिका खांदवे यांनी साहाय्य केले.