शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत वेगवेगळ्या घटनेत दोन जखमी

By admin | Updated: April 20, 2015 13:13 IST

शिर्डी : शिर्डीत शनिवारी रात्री घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत एक अठरा वर्षाचा युवक व एक महिला गंभीर जखमी झाले़ चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या देवीदास कसबे या युवकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर नाशिक येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ तर अन्य एका घटनेत जखमी झालेल्या शेवंताबाई बाबासाहेब पिंपळे या महिलेवरही साईबाबा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़

शिर्डी : शिर्डीत शनिवारी रात्री घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत एक अठरा वर्षाचा युवक व एक महिला गंभीर जखमी झाले़ चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या देवीदास कसबे या युवकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर नाशिक येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ तर अन्य एका घटनेत जखमी झालेल्या शेवंताबाई बाबासाहेब पिंपळे या महिलेवरही साईबाबा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़नाशिक येथील देवीदास कसबे (वय १८) हा शिर्डीत फोटो लॉकेट विकण्याचा व्यवसाय करतो़ तो रात्री अकराच्या दरम्यान साईबाबा मंदीर प्रवेशद्वारसमोर उभा असताना संदीप वाकचौरे व सुरेश पवार यांनी देवीदासला धारदार हत्याराने मारहाण केली. गंभीर अवस्थेतील देवीदासला उपचारासाठी प्रथम साईबाबा रूग्णालय व नंतर नाशिकला हलवण्यात आले़ पोलिसांनी संदीप वाकचौरे यास रात्रीच अटक केली असून अन्य दोघे फरार आहेत़दुसरी घटना निमगाव शिवारात देशमुख हॉस्पिटल समोर रात्री साडेदहाच्या सुमारास घडली़ भांडणे सोडवायला गेलेल्या शेवंताबाई पिंपळे हाणामारीत जखमी झाल्या. (तालुका प्रतिनिधी)