शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

बारा बोटी स्फोट घडवून फोडल्या

By admin | Updated: June 6, 2014 01:01 IST

कर्जत : सिद्धटेक येथील भीमा पात्रात अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर महसूल विभागाने धडक कारवाई करुन बारा बोटी स्फोट करून फोडून टाकल्या.

कर्जत : सिद्धटेक येथील भीमा पात्रात अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर महसूल विभागाने धडक कारवाई करुन बारा बोटी स्फोट करून फोडून टाकल्या. या बोटींचा हक्क सांगण्यास कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे कर्जत व दौंडचे प्रशासन संयुक्त कारवाई करणार आहेत.सध्या भीमा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. सिद्धटेक, हिंगणी, बेरडी येथील वाळू उपसा करणार्‍यांवर दोन दिवसापूर्वी महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली. महसूल विभागाचे भरारी पथक येत असल्याचे समजताच या बोटीतील नागरिकांनी पाण्यात उड्या मारुन पलायन केले. पुणे हद्दीतील वाळू उपशाचे लिलाव झाले असून वाळू तस्कर कर्जत हद्दीतील वाळू बोटींच्या सहाय्याने गोळा करीत होते. वाळू उपसा करणार्‍या बारा बोटींचा ुजिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला.या बोटींचा हक्क सांगण्यास कोणीही पुढे न आल्याने दंड होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)