शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट चेकच्या माध्यमातून लुटीचा प्रयत्न

By admin | Updated: August 13, 2015 23:09 IST

शिर्डी : बनावट चेक तयार करून त्या माध्यमातून लाख रुपयांची लूट करण्याचा प्रयत्न बॅक आॅफ इंडियाच्या शिर्डी शाखेत व्यवस्थापकाच्या सतर्कतेमुळे उघड झाला़

शिर्डी : बनावट चेक तयार करून त्या माध्यमातून लाख रुपयांची लूट करण्याचा प्रयत्न बॅक आॅफ इंडियाच्या शिर्डी शाखेत व्यवस्थापकाच्या सतर्कतेमुळे उघड झाला़ मात्र, पैसे गेले नसल्याचे सांगत पोलिसांकडून बँकेची फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ होत आहे़ त्यामुळे फिर्याद नोंदविण्यासाठी तीन दिवसांपासून बँकेचे अधिकारी पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत आहेत़याबाबत व्यवस्थापक प्रभाकर मोगल यांनी दिलेली माहिती अशी की, ५ आॅगस्ट रोजी शिर्डीतील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद या शाखेकडून क्लिअरन्ससाठी आमच्याकडे ६ लाख ९३ हजार १८२ रूपयांचा एक चेक आला़ हा चेक मुंबईतील दादरच्या प्रिन्स पाईप्स या कंपनीने मुंबईच्या राजेश स्टील यांना दिलेला होता़ चेकवर हुबेहूब स्वाक्षरी होती़ नेहमीप्रमाणे आम्ही पन्नास हजारांच्या पुढे चेक असल्याने दोन अधिकाऱ्यांनी तपासला़ आम्हाला संशय आल्यामुळे आम्ही प्रिन्स पाईप्सचे खाते उघडून त्यात नंबर शोधून त्यांना फोन केला़ तेथे नयन बअुवा यांनी फोन घेतला़ त्यांनी त्या क्रमांकाचा कोरा चेक आपल्या दप्तरी असल्याचे सांगत तो स्कॅन करून बँकेला पाठवला़ यामुळे बनावट चेक तयार करून पैसे काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा मोगल यांचा संशय खरा ठरला़चेक देणारा व घेणारा दोघेही मुंबईचे असतांना शिर्डीत चेक क्लिअरन्ससाठी जमा करण्यात आला हे विशेष! याबाबत अधिक तपास करून सत्य व गुन्हेगार उजेडात येण्याची गरज आहे़(तालुका प्रतिनिधी)