शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

५० फुटावरुन ट्रॅक्टर कोसळला घरावर; चालक ठार

By admin | Updated: May 11, 2017 16:20 IST

अगस्ती सेतू पुलावरुन सुमारे पन्नास फूट खोल असलेल्या एका घरावर ट्रॉलीसह ट्रॅक्टर कोसळल्याची गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली़

आॅनलाइन लोकमतअकोले (अहमदनगर), दि़ ११ - शहरातील अगस्ती सेतू पुलावरुन सुमारे पन्नास फूट खोल असलेल्या एका घरावर ट्रॉलीसह ट्रॅक्टर कोसळल्याची गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली़ या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला़टाकळी येथील शिवाजी घोलप यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने रात्री माती वाहतुकीचे काम सुरु होते. कमानवेस भागातील गढीकडून अगस्ती सेतू पुलाकडे जाताना तीव्र उताराचा रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला असलेला सिमेंट काँक्रीटचा कठडा तोडून ट्रक्टर (क्र.एम.एम.१७ जी-६४४) व मातीने भरलेली ट्रॉली सुमारे ५० फूट खोल असलेल्या घरावर कोसळले. यात ट्रॅक्टर, ट्रॉलीचा चक्काचूर झाला असून ट्रक्टर चालक रविंद्र भाऊसाहेब पुंडे (वय ३०, रा.ढोकरी) हा युवक जागीच ठार झाला आहे. या अपघातामुळे घराच्या भिंतीस मोठे भगदाड पडले असून त्यातील लाकडी फर्निचरचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घरात कुणीही नव्हते. अपघाताच्या आवाजाने रामनाथ भालेराव यांच्या बंगल्यातील सर्व सदस्य, कुंभारआळा व विट भट्टी परिसरातील नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. मातीच्या ठिगाऱ्यातून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ग्रामिण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर ढोकरी येथे गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.