शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव शिंगवेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 23:50 IST

नांदगाव शिंगवे येथे शनिवारी सायंकाळी सात वाजाता पुन्हा एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना घडली

अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डीतील अत्याचार आणि हत्येचं तर भांबोऱ्याचे छेडछाडीचे प्रकरण ताजे असतानाच नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथे शनिवारी सायंकाळी सात वाजाता पुन्हा एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना घडली आहे़ घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असली तरी यातील मुख्य आरोपी मात्र, फरार आहे़ नांदगाव शिंगवे येथे शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घराबाहेर असलेल्या अल्पवयीन मुलीस वसंत विलास वाघमारे याने मल्हारी सखाराम उमप याच्या घरी भांडे घासण्यास बोलावून घेतले़ यावेळी उमप याने घराचा दरवाजा लावून घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला़ यावेळी वाघमारे हा घराच्या बाहेर उभा होता़ घटनेनंतर पीडित मुलीने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात मल्हारी सखाराम उमप व वसंत विलास वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आरोपींचा शोध घेतला़ पोलिसांनी आरोपी वाघमारे याला ताब्यात घेतले मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी उमप हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ (प्रतिनिधी)