शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
3
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
4
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
5
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
6
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
7
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
8
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
9
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
10
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
11
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
12
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
13
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
14
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
15
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
16
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
17
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
18
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
19
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
20
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

बोट्यात चोरट्यांनी चार दुकाने फोडली

By admin | Updated: July 2, 2017 17:10 IST

या चोरीत चोरट्यांनी रोख रकमेसह इतर साहित्य असा सुमारे ५० हजार रुपयांच्यावर ऐवज लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबोटा : चोरट्यांनी धुमाकूळ घालत बोटा येथील रस्त्यालगतची चार दुकाने फोडली. या चोरीत चोरट्यांनी रोख रकमेसह इतर साहित्य असा सुमारे ५० हजार रुपयांच्यावर ऐवज लंपास केला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. बोटा येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या बाजूला असणारी चार दुकाने कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून शटर उचकून आतमध्ये प्रवेश केला. चोरीच्या या घटनांमध्ये चोरट्यांनी प्रशांत शेळके यांच्या कचेश्वर कलेक्शनमधील काउंटरच्या ड्रावरमधून रोख ३२ हजार रुपये विकास लामखडे यांच्या श्रीहरी ट्रेडर्स व रवींद्र पाडेकर यांच्या माऊली किराणा दुकान यामधून रोख तीन हजार रुपये व सुभाष शेळके यांच्या राहुल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातील पंधरा हजार रुपये किंमतीच्या बॅटरी व एलसीडी असा ऐवज लुटत पोबारा केला. रविवारी सकाळच्या सुमारास चोरीचा हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. बोटा परिसरात काही महिन्यांपूर्वी चोरीच्या घटना घडल्या आहेत. कचेश्वर कलेक्शनचे प्रशांत सुधीर शेळके यांनी याबाबत घारगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.