शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीबाबतचे ‘ते’ दु:ख कायम

By admin | Updated: April 22, 2016 00:20 IST

कोपरगाव : या भागातील नेत्यांच्या प्रचाराला मी नेहमी येत होतो़ आमच्या लोकांनी त्यांना निवडूनही दिलं़ मात्र माझ्यावेळी अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा प्रचार केला गेला़ मी जरी पडलो, तरी काम थांबवले नाही,

कोपरगाव : या भागातील नेत्यांच्या प्रचाराला मी नेहमी येत होतो़ आमच्या लोकांनी त्यांना निवडूनही दिलं़ मात्र माझ्यावेळी अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा प्रचार केला गेला़ मी जरी पडलो, तरी काम थांबवले नाही, आजही खासदार आहे़ पण शिर्डीचा खासदार झालो असतो तर आणखी चांगले काम केले असते़ शिर्डीचा खासदार झालो नाही, याचे दु:ख कायम राहिल, अशी खंत खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली़‘जाती तोडो, समाज जोडो’ अभियानांतर्गत कन्याकुमारी ते महू (मध्यप्रदेश) अशी भीम रथ यात्रा खासदार आठवले यांनी काढली़ या यात्रेचे कोपरगावमध्ये स्वागत करण्यात आले़ यावेळी झालेल्या जाहीर सभेत खा़ आठवले बोलत होते़ अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते़ नगराध्यक्ष रविंद्र पाठक, संजय सातभाई, अशोक गायकवाड, श्रीकांत भालेराव, तानसेन नन्नवरे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, शहराध्यक्ष रावसाहेब साठे, नगरसेविका उज्ज्वला रणशूर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती़बिपीन कोल्हे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आठवले यांनी जाती तोडो, समाज जोडो अभियान राबवून यात्रा काढली़ त्यामुळे समाजात वैचारिक क्रांती होणार आहे़ डॉ़ बाबासाहेबांचे विचार घेवुन काढलेली ही यात्रा निश्चित सफल होईल़आठवले पुढे म्हणाले, लोकशाहीत कोणत्या पक्षात जायचे, याचा अधिकार आम्हाला आहे़ भाजप सोबत जावुन आम्ही काही पाप केलं नाही़ पूर्वी शरद पवारांना मदत केली़ त्यांनी काही दिलं नाही, म्हणून सेना-भाजप बरोबर गेलो़ लोकसभेत राज्यात ४८ पैकी ४२ जागा निवडून आल्या़ विधानसभेत भाजपाबरोबर राहिलो़ त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले़ ते चांगले काम करीत आहेत़ त्यांनी दुष्काळग्रस्त भागाला न्याय द्यावा, पाणी द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करून आठवले म्हणाले, संविधान बदलणार, असा खोटा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध केला जात आहे़ संविधानाला कुणी हात लावु शकत नाही, आणि लावला तर त्याचा सत्यानाश झाल्याश्विाय राहणार नाही़ (प्रतिनिधी)माझ्या पायाला जरी आला फोड...कन्याकुमारीपासून निघालेल्या यात्रेमुळे खा़ आठवलेंच्या पायाला फोड आले, असे बिपीन कोल्हे आपल्या भाषणात म्हणाले, त्याचा धागा पकडून आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता म्हणून दाखविली़‘‘माझ्या पायाला आले असले जरी फोडतरी मी सोडणार नाही समतेचा रोड’’कारण मला आहे साऱ्या जातीच्या लोकांनाएकत्र करण्याची खोड’’ म्हणूनच लोक म्हणतात, आठवले साहेब आहेत फार गोड़’’