शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

...तर जिल्ह्यात ८२१ गावांत सुरू होणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST

(डमी) अहमदनगर : कोरोनामुक्त असलेल्या गावांत शाळा सुरू करण्याची शक्यता पडताळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सध्या ८२१ ...

(डमी)

अहमदनगर : कोरोनामुक्त असलेल्या गावांत शाळा सुरू करण्याची शक्यता पडताळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सध्या ८२१ गावे कोरोनामुक्त असून, शिक्षण विभागाची तयारी असल्यास बहुतांश गावांत पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यांपासून जी गावे कोरोनामुक्‍त आहेत, अशा गावांतील दहावी, बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची शक्यता शिक्षण विभागाने तपासून पाहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. नगर जिल्ह्यातील १५९६ पैकी ८२१ गावे २८ जूनपर्यंतच्या अहवालानुसार कोरोनामुक्त आहेत. अशा गावांमध्ये शाळा सुरू करता येऊ शकतात. परंतु मुख्यमंत्र्यांचे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक किंवा माध्यमिक विभागाला अद्याप मिळालेले नाहीत. ते मिळाल्यानंतर तशी चाचपणी करता येईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली.

------------------

जिल्ह्यातील एकूण शाळा - ५३७६

जि. प. शाळा - ३५७३

अनुदानित शाळा - ८८२

विनाअनुदानित शाळा - १२८

२) कोणत्या वर्गात किती विद्यार्थी?

पाचवी ७९,६०५

सहावी ७९,७१६

सातवी ७९,७७८

आठवी ८०,०६८

--------

जिल्ह्यातील एकूण गावे - १५९६

सध्या कोरोनामुक्त असलेली गावे -

तालुका एकूण गावे कोरोनामुक्त गावे

अकोले १९१ ७९

संगमनेर १७४ १०१

कोपरगाव ७९ ६०

राहाता ५९ ३२

श्रीरामपूर ५५ २९

राहुरी ९६ ५५

नेवासा १३० ३९

शेवगाव ११४ ७२

पाथर्डी १३४ ५९

जामखेड ५८ ४७

कर्जत ११८ ७१

श्रीगोंदा ११४ ४२

पारनेर १३१ ४६

नगर ११४ ८९

------------------------------

एकूण ८२१

--------------कोरोनामुक्त असलेल्या गावांत शाळा सुरू करण्याची शक्यता पडताळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सध्या ८२१ गावे कोरोनामुक्त असून, शिक्षण विभागाची तयारी असल्यास बहुतांश गावांत पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनामुक्त असलेल्या गावांत शाळा सुरू करण्याची शक्यता पडताळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सध्या ८२१ गावे कोरोनामुक्त असून, शिक्षण विभागाची तयारी असल्यास बहुतांश गावांत पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

-------------

कोरोनामुक्त असलेल्या गावांत शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी करण्याच्या शासनाच्या सूचना अद्याप प्राप्त नाहीत. मात्र अशा सूचना आल्यानंतर तशी माहिती घेऊन शाळा सुरू करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.

- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

----------

फोटो - २९स्कूल