शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्हा रुग्णालयातील चौघांचे निलंबन : पांगरमल दारुकांड भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 11:14 IST

जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, तत्कालीन ईएनटी सर्जन, तत्कालीन प्रशासन अधिकारी तसेच सध्याचे प्रशासन अधिकारी अशा चार अधिका-यांचे मंगळवारी सायंकाळी निलंबन करण्यात आले. मंत्रालयातून उशिरा निलंबनाचा आदेश मिळाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग बरुटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठळक मुद्देतत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एस. एम. सोनवणे, तत्कालीन ईएनटी सर्जन डॉ. पी. एस. कांबळे, तत्कालीन प्रशासन अधिकारी डॉ. संजय राठोड तसेच सध्याचे प्रशासन अधिकारी डॉ. रमेश माने या चार अधिका-यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले. पांगरमल दारुकांडात वापरण्यात आलेली दारु जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये तयार करण्यात आली होती. या कॅन्टीनचा ठेका चालविण्यास देताना संबंधित अधिका-यांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.पांगरमल दारुकांडाला जबाबदार धरुन चार अधिका-यांचे मंगळवारी सायंकाळी निलंबन करण्यात आले. मंत्रालयातून उशिरा निलंबनाचा आदेश मिळाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग बरुटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

अहमदनगर : येथील जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, तत्कालीन ईएनटी सर्जन, तत्कालीन प्रशासन अधिकारी तसेच सध्याचे प्रशासन अधिकारी अशा चार अधिका-यांचे मंगळवारी सायंकाळी निलंबन करण्यात आले. मंत्रालयातून उशिरा निलंबनाचा आदेश मिळाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग बरुटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एस. एम. सोनवणे, तत्कालीन ईएनटी सर्जन डॉ. पी. एस. कांबळे, तत्कालीन प्रशासन अधिकारी डॉ. संजय राठोड तसेच सध्याचे प्रशासन अधिकारी डॉ. रमेश माने या चार अधिका-यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले. या निलंबनाचा आदेश जिल्हा रुग्णालयाला मिळाला असल्याचे डॉ. बरुटे यांनी सांगितले. पांगरमल दारुकांडात वापरण्यात आलेली दारु जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये तयार करण्यात आली होती. या कॅन्टीनचा ठेका चालविण्यास देताना संबंधित अधिका-यांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.पांगरमल दारुकांडाला जबाबदार धरुन तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. सोनवणे रजेवर गेल्यानंतर व त्यापूर्वीही ईएनटी सर्जन डॉ़ पी. एस. कांबळे यांच्याकडे जिल्हा रुग्णालयाची प्रभारी सुत्रे देण्यात आली होती. त्यानंतर कांबळे यांची औंध येथे बदली करण्यात आली़ तर डॉ़ संजय राठोड हे जिल्हा रुग्णालयात प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांचीही औंध येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर डॉ. रमेश माने हे प्रशासन अधिकारी म्हणून येथील जिल्हा रुग्णालयात रुजू झाले. मात्र, प्रशासकीय कारभार न सुधारल्यामुळे माने यांचेही निलंबन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर