शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीत विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: May 14, 2017 05:05 IST

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बी़टेकच्या विद्यार्थ्याने अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी (अहमदनगर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बी़टेकच्या विद्यार्थ्याने अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षारक्षकाने वेळीच त्याला रोखले. मारुती दुधगोंडे याच्याविरुद्ध आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.विद्यापीठाच्या डॉ़ अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्र महाविद्यालयात २००८ मध्ये मारुतीने प्रवेश घेतला होता़ एका विषयात सतत अनुत्तीर्ण झाल्यानंतर तो २०१२ मध्ये उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने नियमित परीक्षा दिली़ मात्र त्याला वेळेत निकाल मिळाला नाही़ पुढील सत्राचाही तोंडी निकाल देण्यात आला़ विद्यापीठाने खोटे निकालपत्र दिल्याची त्याने कुलसचिवांकडे लेखी तक्रार केली होती. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला़ पहिल्या व नंतरच्या निकालपत्रात तफावत आढळून आली़ ३ ते ६ सत्रातील निकालपत्रातही गोंधळ आहे, असे दुधगोंडे याने सांगितले.