शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या पाठपुराव्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिंगार : अहमदनगर शहरालगत असलेल्या भिंगार येथील अमरधामध्ये अंत्यविधीच्या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडच्या कामासंदर्भात भिंगार शहर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिंगार : अहमदनगर शहरालगत असलेल्या भिंगार येथील अमरधामध्ये अंत्यविधीच्या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडच्या कामासंदर्भात भिंगार शहर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाने निवेदन दिले होते. त्यानंतर तत्काळ येथील पत्र्याच्या शेडचे काम हाती घेण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून भिंगारच्या अमरधाममधील अंत्यविधीच्या ठिकाणी असलेल्या शेडची पत्रे जीर्ण झाली होते. या शेडच्या पत्र्यांना मोठ-मोठे भगदाड पडले होते. सध्या पावसाचे दिवस असल्याने अंत्यविधीसाठी नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता.

ही बाब राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे सिद्धार्थ आढाव यांच्या लक्षात आली. त्यांनी शेडवरील पत्रे तत्काळ बदलून त्या ठिकाणी नवीन पत्रे टाकण्यात यावे, असे निवेदन छावणी मंडळ प्रशासनाला दिले. तद्नंतर सामाजिक न्याय विभागाच्यावतीने या कामाबाबत छावणी मंडळ प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. या निवेदनाची दखल घेत छावणी मंडळ प्रशासनाने अमरधाममधील शेडच्या पत्र्याचे काम तत्काळ सुरू केले आहे.

---

फोटो आहे

भिंगारच्या अमरधाममध्ये सुरू असलेले पत्र्याच्या शेडचे काम.

100621\1425-img-20210610-wa0009.jpg

photo