शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

डंपरच्या धडकेने विद्यार्थी ठार

By admin | Updated: September 3, 2014 23:59 IST

श्रीरामपूर : खडी घेऊन चाललेल्या डंपरने धडक दिल्याने शाळकरी विद्यार्थी ठार झाला.

श्रीरामपूर : खडी घेऊन चाललेल्या डंपरने धडक दिल्याने शाळकरी विद्यार्थी ठार झाला.बुधवारी दुपारी श्रीरामपूरजवळील इंदिरानगर-शिरसगाव रस्त्यावरील काळे वस्तीजवळ ही दुर्घटना घडली. याबाबत योगेश दिलीप माने (वय ४०, रा. शिरसगाव) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यावरून पोलिसांनी अज्ञात डंपर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. खडी घेऊन जाणारा हा डंपर (क्रमांक एम. एच. १५ बी ५३७) काळे वस्तीजवळून चालला होता. या डंपरच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व निष्काळजीपणाने चालवून समोरून येणाऱ्या सुमित दिग्विजय राजेश माने (वय १४) या विद्यार्थ्याच्या सायकलीस जोरदार धडक दिली. या धडकेत हा विद्यार्थी जागीच ठार झाला. डी. डी. काचोळे विद्यालयाच्या सेमी इंग्रजी विभागाचा सुमित विद्यार्थी होता. तेथून तो आपल्या घरी निघाला होता. अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून पळून गेला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या डंपरच्या काचा फोडून त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचल्याने डंपर आगीपासून वाचला. (प्रतिनिधी)