शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मंडल अधिकाऱ्यास मारहाण

By admin | Updated: June 29, 2014 00:28 IST

राहाता : अवैध गौण खनिज वाहतुकीस अडथळा केल्याने राहाता येथील मंडलाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली.

राहाता : अवैध गौण खनिज वाहतुकीस अडथळा केल्याने राहाता येथील मंडलाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा निषेध म्हणून राहाता तलाठी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राहात्याचे प्रभारी मंडलाधिकारी चांगदेव गणपत सावंत साकुरी येथील तलाठी कार्यालयात काम करीत असताना तहसीलदार सुभाष दळवी यांनी त्यांना दूरध्वनीवरून एकरुखे येथे अवैध मार्गाने मुरुमचोरी होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे सावंत संबंधितांवर कारवाई करण्यासाठी एकरूखेकडे रवाना झाले. तेथील तलाठी कामानिमित्त बाहेर गेल्याने सावंत यांनी कोतवालाला बरोबर घेऊन घटनास्थळ गाठले. परंतु तेथे त्यांना कोणीही आढळून आले नाही. सावंत यांनी तसे तहसीलदारांना कळवले.याबाबत तक्रारदार रवींद्र जगन्नाथ गायधने यांचा जबाब घेऊन सावंत मोटारसायकलवर (एमएच १६-२२९४)राहात्याकडे येत असताना प्रताप सदाफळ (र. १५ चारी, राहाता) व त्याच्या एका साथीदाराने लोखंडी हत्याराने सावंत यांना मारहाण केली. तसेच १० ग्रँमची सोन्याची अंगठी हिसकाकून जीवे मारण्याची धमकी दिली. राहाता पोलिसांनी सावंत यांच्या तक्रारीवरुन प्रताप सदाफळ याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राहाता तालुका तलाठी संघटना व तहसील कार्यालयाने आरोपीला अटक होत नाही तो पर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. (वार्ताहर)