काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, प्रहार संघटना, आम आदमी पार्टीच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले, तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, राष्ट्रवादीचे काकासाहेब कोल्हे, वैजीनाथ पोले, सुरेश भोसले, जमीर सय्यद, नगरसेवक अमित जाधव, अमोल गिरमे, फिरोज बागवान, प्रशांत राळेभात, प्रवीण उगले, इस्माईल सय्यद, आकाश उगले, सरपंच कांतीलाल वाळुंजकर, प्रकाश काळे, सरपंच सुनील कोठारी, उमर कुरेशी, वसीम सय्यद, गणेश चव्हाण, गणेश हगवणे, राहुल अहिरे आदींची उपस्थिती होती.
जामखेडमध्ये कडकडीत बंद
By | Updated: December 9, 2020 04:16 IST