शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

वादळाने भिंत पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू; श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगावची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 19:52 IST

श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीची भिंत रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्याने कोसळल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तीन मजूर किरकोळ जखमी झाले. बांधकाम झालेल्या सर्व भिंती वादळाने कोसळल्या.

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीची भिंत रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्याने कोसळल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तीन मजूर किरकोळ जखमी झाले. बांधकाम झालेल्या सर्व भिंती वादळाने कोसळल्या.

आरव भाऊसाहेब इंगावले (वय ६) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. कोरेगाव येथे साकळाई वस्तीवर गोरख ताण्याबा इंगावले यांच्या घराचे बांधकाम चालू आहे. त्या ठिकाणी मजूर सिंगल विटांचे बांधकाम करत होते. रविवारी साडेचारच्या सुमारास जोराचा वारा सुटल्याने दहा फूट उंचीच्या चारही बाजूंच्या भिंती कोसळल्याने तीन मजूर किरकोळ जखमी झाले. त्या ठिकाणी आरव भाऊसाहेब इंगावले (वय ६ वर्षे) हा मुलगा खेळत असताना वारा व पाऊस आल्याने भिंतीच्या आडोशाला उभा राहिला होता. त्याच्या अंगावर भिंत कोसळल्याने विटांच्या ढिगाऱ्या खाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा मुलगा कोठे गेला, याची शोधाशोध काही वेळानंतर सुरू झाली. तो विटांच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. या ठिकाणी वाऱ्यामुळे एक मोठे बाभळीचे झाडही कोसळले. पोलीसपाटील बाळासाहेब लंके यांनी बेलवंडी पोलिसांना माहिती दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा