शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाबाहेर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST

छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखाताई सांगळे, छावा जिल्हा सचिव गणेश गायकवाड, छावा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन खंडागळे, विलास कराळे, ...

छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखाताई सांगळे, छावा जिल्हा सचिव गणेश गायकवाड, छावा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन खंडागळे, विलास कराळे, महेमूदा पठाण, आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी स्राव दिल्यानंतर सहा ते सात दिवसांनंतर त्याचा अहवाल येतो. तोपर्यंत स्राव देणारा बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत असतो. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. खासगी प्रयोगशाळेत तातडीने कोरोना चाचणीचा अहवाल दिला जात असताना, जिल्हा रुग्णालयात मात्र मोठा कालावधी लागत आहे. यापूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी स्राव दिल्यानंतर संबंधित व्यक्तीस होम क्वारंटाईन केले जात होते. त्याचबरोबर पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला हातावर शिक्का मारला जायचा. सध्या अशा प्रकारे कार्यवाही होताना दिसत नाही, असे सांगत संघटनेच्या वतीने या प्रश्‍नी जिल्हा रुग्णालयात निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने आंदोलन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांनी लवकरच एका दिवसात रिपोर्ट देणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

.................

०१ सिव्हिल हॉस्पिटल

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीचा अहवाल येण्यासाठी सहा ते सात दिवस विलंब लागत असल्यामुळे अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करताना सुरेखाताई सांगळे, गणेश गायकवाड, सचिन खंडागळे, विलास कराळे, आदी. (छाया-साजिद शेख-नगर)