शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह

By admin | Updated: May 14, 2017 19:30 IST

नगरपालिकेच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगलकार्यालयात सर्वसर्वधर्मीय १३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.

आॅनलाईन लोकमतश्रीरामपूर (अहमदनगर), दि़ १४ - येथील हाजी दिलावरखान मशिदीच्या वतीने नगरपालिकेच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगलकार्यालयात सर्वसर्वधर्मीय १३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी संयोजक पप्पू खान, सलिम दस्तगिर, अमिदभाई पटेल, सलीक याकुब खान यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सामुदायिक विवाह सोहळ्यात कैलास राणू धोत्रे (देवळाली प्रवरा) व रश्मा अशोक लष्कर (नासिक), गणेश पांडुरंग मासाळकर (मिरजगांव) व अंजली दिलीप म्हस्के (भिंगार), सलिम सय्यद (बेलपिंपळगांव) व फातेमा चांद शाह (निपाणी वाडगांव), संतोष संजय म्हस्के (राहुरी खुर्द) व सुनिता कचरु धोत्रे (नासिक), सागर भिमा धोत्रे (नांदगांव) व रेखा रमेश म्हस्के (श्रीरामपूर), विजय सुरेश काकफडे (श्रीरामपूर) व कोमल जनार्दन औसरमल (वारी कान्हेगांव), विकास अशोक म्हस्के (पाथर्डी) व पुजा अनिल रोकडे (भिंगार), फिरोज उस्मान पठाण (हरेगांव) व रबिना अकिल पठाण (कळवण), सलमान शेरखान (श्रीरामपूर) व मुस्कान रशिद शेख (श्रीरामपूर) अल्ताफ आयुब सय्यद (नेवासा) व निलोफर शाह (वैजापूर), प्रदीप दिनकर पवार (गोंधवणी) व रुभा मच्छिंद्र बनसोडे (श्रीरामपूर) यांचे विवाह झाले.