शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंच्या फलकाची श्रीगोंद्यात गाढवावरुन धिंड

By admin | Updated: May 15, 2017 20:42 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या फलकाची गाढव धिंड काढून भाजपाचा निषेध केला.

आॅनलाईन लोकमतश्रीगोंदा (अहमदनगर), दि़ १५ - श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी श्रीगोंदा शहरातून शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या फलकाची गाढव धिंड काढून भाजपाचा निषेध केला.यावेळी राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे सचिव हेमंत ओगले म्हणाले, भाजपाच्या जबाबदार व्यक्तीकडून असे महाराष्ट्रतील शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणे यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी व आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. यावेळी बाळासाहेब मोहरे, सचिन गायकवाड, सुभान तांबोळी, फिरोज जकाते, अस्लम शेख, मुज्जफार मालजाप्ते, गोरख बायकर, दादा साबळे, प्रवीण ढगे, शाहरुख जकाते, सोयब शेख, निलेश सकट, निलेश उबाळे, पोपट गांजुरे, भाऊ डांगे, लाला बारगुजे, संदीप वागसकर आदी युवक काँग्रेसचे कार्यकते यावेळी उपस्थित होते.