शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST

कोपरगाव : शहरात शिवसेना व युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती (दि.३१ ) विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी ...

कोपरगाव : शहरात शिवसेना व युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती (दि.३१ ) विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

या शिवजयंतीनिमित्त शहरातील शिवसेना उपशाखा असलेल्या वीरमुद्रा प्रतिष्ठानच्या आठ सदस्यांनी शिवनेरी किल्ल्यावरून धावत सुमारे १५२ किलोमीटर प्रवास करून शिवज्योत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आणून तिचे पूजन करण्यात आले. बुधवारी सकाळी साडेसात वाजता शिवस्मारकावर शिवराज्याभिषेक व महापूजा करण्यात आली. झोपडी कॅन्टीन येथे प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सुमारे ५०० मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी शहर प्रमुख सनी वाघ, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, नगरसेवक अनिल आव्हाड, युवासेना विस्तारक सुनील तिवारी, शिवसेना उपशहरप्रमुख बालाजी गोर्डे, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख रवी कथले गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव, तालुकाप्रमुख सिद्धार्थ शेळके, शहर प्रमुख नितीन बोराडे, उपशहर प्रमुख मयूर फुकटे, कुणाल लोणारी, अमोल शेलार, संतोष जाधव, सनी काळे, सागर फडे, वसीम चोपदार, ऋषी धुमाळ, अभिषेक सारंगधर, गणेश पंडोरे, प्रसाद ताकवले, सचिन सूर्यवंशी, नीलेश महाले, मयूर शिरसाठ, बाबा कुंढारे, उत्सव समितीचे अध्यक्ष विजय भोकरे, उपाध्यक्ष सागर पंडोरे, सनी डीबर, शिवा चंदनशिव, वसीम पटेल, सागर कडे, राहुल खंडागळे, ज्योत प्रमुख किरण गायकवाड रवी मरसाळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.