शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिरापूर ग्रामपंचायत, सेवा संस्था बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:21 IST

निघोज : पारनेर तालुक्यातील शिरापूर ग्रामपंचायत, सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. येथे बिनविरोध निवडीची परंपरा ३० व्या वर्षी कायम ...

निघोज : पारनेर तालुक्यातील शिरापूर ग्रामपंचायत, सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. येथे बिनविरोध निवडीची परंपरा ३० व्या वर्षी कायम राहिली.

ज्येष्ठ नेते जि. प. पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत व सेवा संस्था निवडी बिनविरोध पार पडल्या.

ग्रामपंचायत सदस्यपदी रखमा उचाळे, हनुमंत भोसले, संतोष नरसाळे, अस्मिता उचाळे, जान्हवी उचाळे, जयश्री वडणे, लीलाबाई शिनारे, किरण खामकर, कैलास उचाळे, ललिता चाटे, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब येडे यांची निवड करण्यात आली. सेवा संस्था संचालकपदी

सचिन शिनारे, दत्तात्रय नरसाळे, गोविंद चाटे, संदीप खाडे, शिवाजी दाते, शहाजी उचाळे, संतोष गुंजाळ, मच्छिंद्र उचाळे, ज्ञानेश्वर साळवे, उषा गाडगे, सोमनाथ उचाळे, पांडुरंग वडणे, संतोष दाते यांची निवड करण्यात आली.

सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे माजी सरपंच जान्हवी उचाळे, उपसरपंच संतोष शिनारे, सेवा संस्था माजी अध्यक्ष दिनेश लोणकर, उपाध्यक्ष मल्हारी शिनारे आदींनी सन्मान केला.

फोटो : २१ शिरापूर

शिरापूर येथे ग्रामपंचायत, सेवा संस्थेच्या बिनविरोध निवडीनंतर नव्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.