शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव, पाथर्डीला अतिवृष्टीचे सर्वाधिक अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST

शेवगाव व पाथर्डी तालुक्यात पिके पूर्णतः वाया गेल्याने तातडीने नुकसानभरपाई मिळणे आवश्यक होते. याकरिता जिल्हा प्रशासन व शासनाकडे वेळोवेळी ...

शेवगाव व पाथर्डी तालुक्यात पिके पूर्णतः वाया गेल्याने तातडीने नुकसानभरपाई मिळणे आवश्यक होते. याकरिता जिल्हा प्रशासन व शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. या वेळी शेवगाव व पाथर्डी तालुक्यासाठी ७६ कोटी ५० लाख रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली. केलेल्या मागणीप्रमाणे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील २०० पेक्षा जास्त गावांतील सुमारे ९२ हजार शेतकऱ्यांना ६९ कोटी ९३ लक्ष रुपये अनुदान वितरित करण्यात आल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

शेवगाव तालुक्यातील १११ गावांतील ५५ हजार ८७१ शेतकऱ्यांना ४४ कोटी ७२ लाख तर पाथर्डी तालुक्यातील ९५ गावांतील ३६ हजार ९७२ शेतकऱ्यांना २५ कोटी २१ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील २०० पेक्षा जास्त गावांतील सुमारे ९२ हजार शेतकऱ्यांना ६९ कोटी ९३ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर २०२० मध्ये वितरित करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले आहे. महसूल प्रशासनाचे अनुदान वितरित करण्याचे काम चालू असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येईल. काही तांत्रिक कारणामुळे काही शेतकऱ्यांना अनुदान जर मिळाले नसेल तर खात्री करून सदर अनुदान वितरित करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे आमदार राजळे यांनी सांगितले.