प्रशालेचे चेअरमन हेमंत मुथा यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन श्रीमती छायाताई फिरोदिया यांचा गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य अजयकुमार बारगळ होते.
याप्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती छायाताई फिरोदिया, शाळा समिती चेअरमन हेमंत मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, भूषण भंडारी, अतुल झंवर, प्राचार्य अजयकुमार बारगळ, मुख्याध्यापिका मीना पवार, भीमराज आव्हाड, पी.डी.कुलकर्णी आदींसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन हर्षल कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी पवार, प्रा.संजय तमनर, अनिल लोहकरे, ऋषिकेश कातोरे, बाळासाहेब थोरात, बापू ठाणगे, शिवाजी मंडलिक, बाबासाहेब पटारे, राजाभाऊ कुसमुडे, निलेश भालेराव, केदार देशपांडे, अनिकेत पाठक, शशिकांत शिगाडे, वैजीनाथ वाघमारे, सचिन घोडे, सचिन कराळे, विवेक आटपाडकर, अशोक नागदे, वैभव मुळे, विष्णू गिरी, सुधाकर वाबळे, रेखा आघाव, अर्चना सोनवणे, जोत्स्ना तोडमल, शुभांगी भोसले, मनिषा कसोटे, संगीता कोळी, ज्योती साळवे, कविता गडाख, पूनम वाघलुकर, शोभा सुडके, सुनील सोनार, राम पालवे, विजय वराळे यांनी प्रयत्न केले.